nagpurruralNews

अंधश्रद्धेपोटी सर्प दंश महीलेची मृत्युशी झूंज

108Views

रामटेक

अविनाश शेंडे( प्रतिनिधी) दि:-15/5/2018                                                                                                                                                                रामटेक वरून 8 कि मी अंतरावरील माहूली येथे रात्रीला महीलेस सापाने दंश केला नातेवाक्यांनी डॉक्टवर विश्वास न करता गावठी जडी बूटी वैधाकडून उपचार केला.विषबाधा होऊन सदर महिला इंदिरा गांधी वैद्यकीय महाविधालयामध्ये मृत्युशी झुंज देत आहे

प्राप्त माहितीनूसार माहूली येथील (50)लंश्मी खेडकरकर महिलेला सर्प दंश झाला रात्री तिला ऊपचारासाठी रामटेक येथील ग्रामीण रूगालयामध्ये आणण्यास आले जडी बूटी वर विश्वास ठेऊन नातेवाक्यांनी सापाने दंश केल्याची सत्यता डॉक्टरापासून लपवून ठेवली डॉक्टरांनी तकाल्मकप्राथमिक अौषधोऊपचार सुरू केले पण जेव्हा परिस्थीती आटोक्याबाहेर जाण्याची चिन्ह दिसली तेव्हा त्यांनी रूग्णाला नागपूर ला हलविण्याचा सल्ला दिला.नातेवाक्यांनी रूग्णाला नागपूर ला न नेता सरळ जडी बूटी वैधाकडेे नेले गावठी औवधोवूपचार करण्यात आले उपचारानंतर महिलेला घरी नेण्यात आले महिलेच्या(25) स्नेहल खेडकरकर मुलीला आईच्या प्रकृतित सुधारणा जाणवली नहीं तिच्या काँलेजमंधे वाईल्ड चाँलेंजर आँर्गनाईजेशन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्राने सापाबंद्दल जनचाग्रुती कार्यक्रम घेतले होते तिने त्वरीत वाईल्ड चैलेन्जर आँर्गनाईजेशन चे अध्यक्ष राहुल कोठेकर यांना फोनवरून संपर्क साधला व घटनेची पुर्न माहीती दिली वेळ न घालवता राहूल कोटेकर.हे वाईल्ड चाँलेंजर आँर्गनाईजेशन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र अजय मेहरकुळे.मंथन सरभाऊ व सोनू डेवीड या आपल्या चार सहकारी सर्प मित्रा सोबत सदर महीलेचा घरी पोहचले त्यांना चित्र काही वेगळेच दिसले महिलेच्या पायाला लेप बांथला होता व पायावरती विषबाधा होऊन सुजन आली दिसले व पाय काळा पडला होता
दशता म्णणून सदर घटनेची माहीती रामटेक पोलिस स्टेशनला दिली अपघात क्रमांक 108 वर संपर्क साधून रूग्णवाहिनी बोलवण्यात आली रूग्णवाहीका येत पर्यत घरच्या आणी संपूर्ण गावाच्या विरोधाला न जुमानता 1तास समजवले सर्प मित्रानी महिलेला ऊपचारासाठी मेवो (इंदिरा गांधी वैद्यकीय महाविधालय) नागपुर येथे रवाना केले व नागपुर चे सर्प मित्रांना सांगितले तिथे नागपुर चे सर्प मित्र अनूप सातपूते व राकेश भोयर हे दोन सर्प मित्र हजर होते त्यांच्या सहकर्याने पीडीत महिलेला दवाखानात भरती करण्यात आले सध्या महिलेवरयुध्य पातळीवर ओषधोपचार सुरू असून प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply