News

इस्रोच्या अहमदाबाद केंद्रात आग

19Views

अहमदाबाद : –

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अहमदाबाद केंद्राला दुपारी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
याआधी मे महिन्यात इस्रोच्या अहमदाबाद केंद्रातील स्पेस एप्लिकेशन सेंटरमध्ये (एसएसी) आग लागली होती. त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply