News

कन्हान येथींल नागपुर जिल्हा कांग्रेस ,युवक कांग्रेस आणि वाईल्ड लाईफ सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाळीव श्वाना करिता मोफत रैबिस लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते

122Views

धनंजय काप्सिकार ( प्रतिनधी )                                                                                                                                                                                                            शहरात कित्येक दिवसापासून मोकाट कुत्र्याचा हौदोस होता कित्येक लोकांना कुत्र्यांनी चावा पण घेतला        नगर परिषद कन्हान च्या निष्क्रियते मुळे अनेक लोकांमध्ये कुत्र्याची भीती निर्माण झाली आहे. कुत्र्याच्या चावा घेतल्यामुळे लोकांना कुठलाही रोग किंवा कुत्र्याच्या हल्ल्यामुळे कुठलाही अपघात मुळे जीवित हानी चे नुकसान होऊ नये .. ह्याची जाणीव ठेवून वाईल्ड लाईफ सोसायटी , कन्हान व नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी व युवक काँग्रेस तर्फे संयुक्तरित्या रैबिस लसीकरण हे पाळीव श्वाना मोफत देण्यात येणार आहे तरी कन्हान येथील सर्व प्राणी मित्रांनी व जनतेने आप आपल्या घरगुती व मोकाट कुत्र्यांना ह्या मोफत रैबिस लसीकरण शिबिरात 40 श्वाना लसीकृत करण्यात आले यामध्ये डॉ .भगत आणि डॉ .शेंडे यांचे सहकार्य लाभले असून यावेळी न प विरोधी पक्ष नेते नरेश बर्वे ,नगरसेवक राजेश यादव ,सतिश भसरकार , शेखर बोरकर , बबलू मुलुडे , प्रवेश डोगरे , हेमंत वैध ,अमर पात्रे, शक्ती पात्रे , मनीष भिवंगडे, शरद वाटकर, गौतम नितनवरे , गौरव माहुरे, मिलींद वाघधारे,नरेश लक्षणे,सतीस पाली,मंगेश कावाड़कर ,प्रमोद बांते ,दिनेश नारनावरे ,आकिब सिद्दीकी उपस्थित होते

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply