News

चीनचे उपपराष्ट्रमंत्री कोंग शुआन्यू पाकमध्ये दाखल झाले आहेत.

10Views

बीजिंग :-

स्टार अपेक्स ,स्टाफ न्यूज

भारत-पाकिस्तानमधील तणाव दूर व्हावा, यासाठी चीनचे उपपराष्ट्रमंत्री कोंग शुआन्यू इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तानने इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करावेत, यासाठी शूआन्यू पाकिस्तानमधील नेतृत्वाशी चर्चा करतील. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपपरराष्ट्रमंत्री कोंग यांचा पाकिस्तान दौरा आखण्यात आला आहे. पाकिस्तानशी याबाबतीत कोंग संवाद साधतील. भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रिपूर्ण संबंध राहतील, अशी आशा आहे.’

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply