nagpurruralNews

जि.प.ऊर्दू शाळेत जाणारा रस्ता पूर्ण करा.

प्रहारचे महाराष्ट्र अल्पसख्यंक आयोगास निवेदन

40Views

अंजनगांव सूर्जी

प्रतिनिधी:-प्रविणकूमार बोके

कापूसतळणी ग्रामंपचायत कार्यक्षेत्रातील नारायणपूर जिल्हापरिषद ऊर्दू शाळेत जाणार्या रस्त्याची दूरावस्था झाल्याने कापूसतळणी येथील नागरिकांनी थेट अल्पसंख्यांक आयोगाकडेच धाव घेतली आसून जून महीण्यापर्यंत रस्ता पूर्ण न झाल्यास.विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन छेडण्याचा ईशारा तहसिलदार अंजनगांव मार्फत अवर सचिव महाराष्ट्रराज्य अल्पसंख्यांक आयोगास दिले आहे.

कापूसतळणी येथील नारायणपूर जि.प.ऊर्दू शाळेत जाणारा रस्ता कित्येक वर्षापासून खराब आहे.स्थानीक लोकप्रतिनीधी, ग्रामंपचायात यांना शाळेतील पालकांनी वेळोवेळी संबधीत रस्त्याबात सांगीतले.कापूसतळणी भेटी दरम्यान आल्पसंख्याक आयोगास सूध्दा निवेदन दिले.परंतू अजूनपर्यंत कोणती कारवाहुही झाली नाही.पावसाळ्यात रस्त्याची दैनावस्था होत आसल्याने विद्यार्थी शाळेत जाणे टाळतात परिणामी त्यांचे शैक्षणिक नूकसान होते.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान टाळण्यासाठी.ऊर्दू शाळेपर्यंतचा रस्ता जून २०१९ बांधून देण्यात यावा अन्यथा प्रहार संघटना पालकांना व विद्यार्थ्यांना सोबात घेऊन आंदोलन छैडेल असा ईशारा कापूसतळणी येथील नागरिक व प्रहार ऊपतालूकाप्रमूख अरुण शेवाणे यांनी दिला असून यावेळी त्यांचेसोबत रहेमत खाँ, इरफान हूसेन,कासार आली,अ.कलीम,नईम खाँ,सकवत अली,शारसन अली,शकिर बेग,समीर खाँ,आफरोज खाँ.अ.शरिक,शहबाज खाँ,शे.निसरात हे पालक तहसिलदार अंजनगाव यांना निवेदन देतांना ऊपस्थीत होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply