News

तापसी पन्नू संतापली सिनेमातून वगळल्यानं.

74Views

चित्रपटासाठी एखाद्या कलाकाराचं नाव जवळपास नक्की झालं असताना नंतर त्याला अचानक डच्चू देण्यात आला तर? अभिनेत्री तापसी पन्नूच्या बाबतीत असं झालं. आगामी ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटातून तापसीला न सांगताच वगळण्यात आलं म्हणे. तिला चित्रपटासाठी कास्ट करण्यात आलं नाही हे जेव्हा तिला कळलं तेव्हा ती निर्मात्यांवर खूप चिडली. आता कार्तिक आर्यनबरोबर भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे या दोन नायिका पाहायला मिळतील.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply