nagpurruralNews

द ड्रीम स्कुल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्सवात साजरी

422Views

बुटीबोरी १३ : द ड्रीम स्कुल येथे भारतरत्न महामानव व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला द ड्रीम स्कुल येथील विधार्थी, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply