nagpurruralNews

धुमरेश्वर सार्वजनिक वाचनालय उदघाटन सोहळा.

45Views

रामटेक:-

प्रतिनिधी:-ललित कनोजे

दि.०४.०३.२०१९ रोजी रामटेक येथील वार्ड क्रमांक 3 भगतसिंग वार्ड मध्ये धुमरेश्वर सार्वजनिक वाचनालय उद्घाटन सोहळा तसेच पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम मा.श्री. राजेंद्र मुळक,अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तथा माजी मंत्री यांच्या हस्ते पार पडला.
या वेळी लक्ष्मणराव मेहर बाबूजी,दामोदर धोपटे,जयरामजी महाजन,इस्राईल शेख,भाऊरावजी राहटे,अशोकजी बर्वे, दीपक केळवते, देवराव शिवरकर, रामदास नागपुरे, रामदास माहुरे,प्रीतम मोदीया,शुभांगी ताई रामेलवार,ज्योती वानखेडे,रंजना मस्के,पल्लवी श्रीरामे,कांताबाई कळवते,गंगाबाई बागडे व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply