nagpurruralNews

नाकेबंदी दरम्यान 80 लाखाची संशयित रोकड पकडली. नाकेबंदी दरम्यान 80 लाखाची संशयित रोकड पकडली

निवडणूकी संदर्भातील साटेलोटे तर नाही ना... सहाय्यक आयकर आयुक्त व टीम घटनास्थळी डेरा दाखल... निवडणूकी दरम्यान कुठलाही गैरप्रकार खपवून घेतल्या जाणार नाही... (संजय पवार उपविभागीय अधिकारी सावनेर) मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरील घटना

9Views

सावनेर:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागताच राष्ट्रीय अयोगाच्या मार्गदर्शनात सर्वत्र नाकेबंदी व तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून प्रत्येक आंतरराष्ट्रीय चेकपोस्ट निगरानी पथक SST वाहने तपास करीत असताना दोन चार चाकी वाहना मध्ये एकूण 80 (अंशी लाखाचा )रोकड मिळाले असल्याची घटना घडली
मिळालेल्या माहितीनुसार आज दि 15 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र मध्य प्रदेश आरटीओ चेकपोस्ट सातनूर येथे स्थिर निगरानी पथक (SST ) वाहने तपासणी करत असताना दुपारी 2.30 च्या दरम्यान MH 49 VB 0801 चार चाकी वाहन क्रमकाचा वाहनात 30 लक्ष रुपये आढळुन आले सदर वाहनांचे चालक पालाश माहेश्वरी यांचे कडुन मालकांचे नाव राजेंद्र जिजामल सावल वय 57 रा.सौसर मध्यप्रदेश दुसऱ्या घटनेत 3.30 च्या दरम्यान वाहन क्रमांक MH 31 AG 6961 होंडा सिटी या वाहनांची तपासणी केली असता सदर वाहनातून 50 लक्ष रुपये आढळून आले सदर वाहनांचे मालक कैलास सुधा रा.बेरडी ता.सौसर मध्यप्रदेश हे आहे सदर दोन्ही घटनेत एकूण रक्कम 80 लाख रुपये ताब्यात घेऊन रक्कम चा जप्ती पंचनामा करूण सदर घटनेची माहिती आयकर विभागाला दिण्यात आली असून पुढील कार्यवाही पर्यंत सदर रक्कम उपकोषागार कार्यलय सावनेर येथे जमा करण्यात आली आहे घटने संदर्भात स्थानिक प्रतिनिधी शी बोलताना सावनेर उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी सांगितले की सदर वाहनात मिळालेली संशयित रक्कम ही कोण्या अनुषंगाने वाहना द्वारे आणल्या जातात होती याची सत्यता पळताडणी करिता सहाय्यक आयकर आययुक्त याना घटना स्थळ मुख्यालयी येऊन सदर घटनेचा तपास आयकर अधिनियम नुसार कार्यवाही करण्या करिता प्रेषित करण्यात आले असून सदर घटनेची सत्यता तपासा अंती निष्पनास येईल असे सांगितले सदर घटनेचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी संजय जोगदंड यांचा मार्गदर्शनात अशोक कोळी,पो.नि.डी.एम.गोंदके,केळवद,NPC रवींद्र चटप करत असून लवकरच घटनेची सत्यता उघडकिस येण्याचे सूत्र आहे
पलास माहेश्वरी व कैलास सुधा यांचे कापूस जिनिंग व प्रेसिंग चे व्यवसाय असल्याचे सूत्र असून सौसर च्या बँकेतून सदर रक्कम व्यवसायिक करणा करिता आणल्याचे प्राथमिक दृष्टया नजरेत येत असून सदर रक्कम ही कुण्या दुसऱ्या कार्या करिता तर उपयोगात आण्यात तर येनार नाही ना या वर निवडणूक आयोग तसेच आयकर विभागाचे लक्ष वेधले असून सदर घटने संदर्भात घटना चौकशी ला आलेले वरीष्ठ सहाय्य आयकर आयुक्त आणि गोपनीय ते चा भाग म्हणून सदर घटनेची माहीती देण्यात नकार दिला…
सदर घटनेच्या वेळी स्थिर निगरानी पथक SST सातनूर खिंड बॉर्डर पथक प्रमुख कृषी अधिकारी रमेश राठोड, ग्रामसेवक भुषन सोमकुवर,गौरव ठाकरे,महिला पोलीस सीपाई ब.न.1167 हर्षा,अमोल घाटे आदींनी कार्यवाही भाग घेतले..
*लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदि दरम्यान सदर वाहनात मिळालेली मोठी रक्कम मिळाल्या मुळे सदर रक्कमेचा वापर निवडणूकी दरम्यान तर होणार नाही ना अश्या चर्चा ना उधान येत असुन घटनेची सत्यता लवकरच निष्पनास येण्याचे तपास अधिकारी कडून बोल्या जात आहे

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply