nagpurruralNewsUncategorized

नागपूर:-किंग्ज वे रुग्ण्यालायातील इमारतीतील आग नियंत्रणात.

43Views

नागपूर:-

नागपूर  येथील किंग्ज वे रुग्ण्यालाया अचानक आगलागल्यामुडे तिथे भीषण अपघात झालेले आहेत.लोकांच्या म्हणण्या नुसार फोम मुडे आग लागलेली आहे अग्नी शमन दलांच्या जवानांनी रुग्ण्यालाया मध्ये अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.कुठलीही जीवित हानी न होता 7/8 कामगार जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी त्यांना जवडच्या रुग्णालयात हलविण्यात आलेलेले आहे.सर्व कामगारांना वाचवण्यात आलेले आहे परंतु आग एवढी भीषण होती कि तीआग आत्ताही रेल्वे स्थानक परिसरात पसरलेली आहे.एलआयसी ऑफिसच्या परिसरातील या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी दोनच्या सुमारास आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply