nagpurruralNews

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकी कार्यक्रम ।

6.14KViews

नागपुर जिल्हा या मधील जि.प. आणि पं.स.चे निवडनुक पुर्व तयारी सुरू झाली आहे असे दिसत आहे .मात्र बुटी बोरी -कोंढाळी-ची चोली -वानाडोंगरी ह्या ग्रा .प. नगर पंचायतीचे वाटेवर असतांनांही नगरपंचायती घोषणे आधिच दिड वर्ष उशीरा जि.प. -पं.स. चे गट आणि गणांचे रचना व आरक्षण काढण्यात येत असल्याचे चे कार्यवाही वरून जि प .पं..स ची निवडनुका होणार असे दिसते .तो पर्यंत जिल्य्ह्यिल गट ग्रा.प. च्या पण निवडनूका आक्टोबर ला लागणारच आहे. आता हे गट व गणांचे सिमांकण व जागांचे आरक्षण बनविले जात असले तरी नवनिर्माणाचे प्रतिक्षेतिल पारशिवनी, बुटीबोरी ,कोंढाळी ,चिचोली, वानाडोंगरी न.पं. च्या रचनेवर काय निकाल आहे. की सावनेर मधील चीचोली, काटोल मधिल कोंढाळी ला सी एम चे जनप्रतिनिवर नाराजीचा फटका तर बसनार नाही ना ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. बहाना मात्र राज्यात न .प. साठी सी ई ओ ची कमी दाखवित असल्याचे सांगणे ही न्याय संगत नाही. तरी ही सत्ते पुढे शहाणपण किंवा लिखान चालत नाही हे या निवडनुकांवरून दिसुन येत आहे. चला ,व्हा सज्ज आता जि.प. पं स आणि ग्रा प या त्रिदलीय स्थानिक स्वराज्य संस्थे चे निवडनूकी साठी.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply