nagpurruralNews

पतंजलि चे मातोश्री वुध्दाश्रम सोनपुर आदासा येथे रंगोत्सव धुलीवंदनाचे आयोजन

119Views

*पतंजलि योग समीती सावनेर तालुका व्दारे मातोश्री वु्ध्दाश्रम येथे सुरु असलेल्या योग प्राणामाम शिबीराचे समापन जिल्हा प्रभारी प्रदीपजी काटेकर,छाजुरामजी शर्मा ,शशिकांत जोशी,पंकज बांते,दीपक येवले ,नागपुर जिल्हा मराठी पत्रकार सरचिटनीस योगेश कोरडे,व्यवस्थापक प्रदीप चंदनबटवे तालुका पालक व वरिष्ट पत्रकार अमरचंद जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या घरा पासुन दुर वु्ध्दाश्रमात वास्तव्यास असलेल्या माता पीतातुल्य वयोवु्ध्दांन सोबत रंग धुरवड उडवत संगीत व नु्त्य करुण सामुहीक रुपाने साजरा करुण आपन आपल्या परीविरातच आहो असा आभास देण्याचा प्रयत्न पतंजलि योग समिती सावनेर तालुक्याच्या वतीने केला गेला.*
*वु्ध्दाश्रमात वास्तव्यास असलेल्या पीताल्य वडीलधारी मंडळीला कोठेतरी आपुलकीचा भाव व मानवतेची उब मीळुन त्यांना आनंदी ठेवण्याकरीता हा छोटासा प्रयत्न होता व योग प्राणायाम सह लोकांच्या सुखादुखाःत सहभागी होऊण त्याना मानसीक शांती समाधानी मीळावी हाच प्रामानीक प्रयत्न नेहमीच पतंजलि परीवाराचा असतो व राहील असा विश्वास तालुका प्रभारी कीशोर ढुंढेले यांनी व्यक्त केला.*

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply