News

पिण्याचे दुषीत पाणी पुरवठयाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

154Views

#बुटीबोरी_नगर_परिषद येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्या करीता #बुटीबोरी_शहर_काँग्रेस_कमेटी व #बुटीबोरी_शहर_युवक_काँग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले व त्वरीत या समस्येला #एमआईडीसी कडुन स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा करीता निवेदन सादर केले.अन्यथा त्याविरोधात काँग्रेस पक्ष मोठे जनआंदोलन उभारेल व होणा-या कायदा व सुव्यवस्थेला आपण सर्वस्वी जवाबदार राहणार असे सांगण्यात आले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply