Uncategorized

बुटीबोरी येथे जन आंदोलन मोर्चा काढण्यात आला.

47Views

बुटीबोरी:-

बुटीबोरी येथे दि. २८/११/२०१८ रोजी बुधवार ला सकाळी ११ वाजता जन आंदोलन हल्ला बोल मोर्च्याचे आयोजन  कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने करण्यात आले होते .यात बुटीबोरी येथे ज्या काही गावकर्यांच्या समस्या आहेत त्याच्या निवारण करण्याचा हेतूने या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रामुख्याने बुटीबोरी शहर कॉंग्रेस कमेटी,बुटीबोरी युवक कॉंग्रेस कमेटी,बुटीबोरी महिला कॉंग्रेस कमेटी बुटीबोरी एन.एस.यु.आय ,बुटीबोरी अल्प्संख्यान्ख सेल,बुटीबोरी सेवा दल उपस्थितीत होते.मोर्च्याला गावकर्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

मोर्चा नवीन वसाहत फिल्टर प्लांट येथून निघाला व  बुटीबोरी नगर परिषद कार्यालय पर्येंत पोहोचला.

मोर्च्यात प्रामुख्याने .

!)जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्ष तक्षशीला ताई वाघधरे

२)महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सचिव मुजिब भाऊ पठाण

३)जिल्हा कॉंग्रेस प्रवक्ता सुधीर देवातळे

4)नागपूर तालुका कॉंग्रेस प्रवक्ता अशोक जैस्वाल

५)बुटीबोरी शहर महिला कॉंग्रेस अधाय्क्षा राखीताई जैस्वाल

६)बुटीबोरी शहर कॉंगेस  अध्यक्ष युसुफभाई शेख

७)नागपूर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष राजू गावंडे

८)बोरखेडी सर्कॅल महिला कॉंग्रेस अध्यक्ष ममताताई बारंगे

९)बुटीबोरी ग्रामपंचायत माझी सरपंच सुधाकर भाऊ कैकाडी

१०)एन.इस.यु,आय.जिल्हा महासचिव नागेश गीऱ्हे

११)बुटीबोरी शहर उपाध्यक्ष रजत वरघने

पुरुषोत्तम उपरे,जनावर काकू,असिफ्भाई,शैलेन्द्र सिंग  कृष्णाजी कुकडे,राहुल पटले अध्यक्ष यु.कॉ,अरुण आमटे,मोहन  मलवार,अकबरभाई खिलजी,सलील वसे,अमोल भागात,शुभम कांबळे  रोहित कुकडे  यशवंत पर्से ,निलेश पाटील,दिगंबर रेवतकर शफीभाई शेख,   सौ स्वाती चौधरी,सौ राठोड,सौ कतुरे,सौ संगीता पारधी,सौ संगीता कुबडे सौ शेरीन शेख, सौ कैकाडी,सौ बेरा ,सौ दुर्गे ,सौ पटले,सौ मछले,सौ गावंडे  हे सगडे कार्यकर्ते उपस्थितीत होते.

समस्यांचे निवारण झाले नाही तर आणखीही आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेडेस देण्यात आला.

या मोर्च्याचा उद्देश म्हणजे…..

आपल्या वार्डात शुद्ध पाणी येणे.

गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेल्या अतिक्रमण धारक, अतिक्रमण नियमित करण्याकरिता पट्टे वाटप झाले पाहिजे.

आपल्या वार्डातील रस्ते सुसज्ज होणे.

आपल्या वार्डात सर्व स्ट्रीट लाईट सुरु होणे.

आपल्या वार्ड परिसरात नियमित साफ-सफाई होणे.

आपल्या परिसरातहात पंप व सार्वजनिक विहिरी जवळ साफ सफाई व ब्लिचिंग पावडर चा वापर केल्या जाने.

आपल्या  वार्ड परिसरात मच्छर फवारणी व आरोग्य विषय दक्षता  घेण्यात येणे.

शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा होणे.

घरगुती मिटर बिल थकीत झाल्यावर  बळजबरीने काढण्यात येण्या बद्दल.

आपल्या वार्डातील निवासी वसाहतीत वाढीव इलेक्ट्रिक पोल देण्या बद्दल.

आपल्या नगरातील मुख्मार्ग अर्धवट तयार करून रेल्वे स्टेशन पर्यंत मार्ग तयार होणे.

या सगड्या समस्यांचे निवारण करण्यासाठी बुटीबोरी नगरपरिषदेचे  काही  अधिकारी उपस्थितीत होते.

१)मोहन टिकले( तहसीलदार नागपूर).

२)दिलीप घाटोड( कार्यकारी अभियंता ) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ.

३)आसीम श्रीवास्तव ,उप अभियंता ( महाराष्ट्र राज्य विकास मंडळ).

4)कैलाश  बोंदरे,उप अभियंता पानि पुरवठा विभाग ( महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ).

५)शुधोदन गजघाटे, पाणी पुरवठा विभाग (जिल्हा परिषद नागपूर) शाखा अभियंता.

६)मनोज  वाटाने,पोलुशन विभाग नागपूर.

वरील समस्यांचे निवारण लवकरच करण्यात येईल असे आश्वासन  नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी जनतेस दिले आहे..

 

 

 

 

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply