News

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

38Views

औरंगाबाद: –

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीचे मंगळवारी (पाच मार्च) सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सिडको बसस्थानकाजवळील हॉटेल विंडसर कॅसल येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून बैठकीसाठी राज्यातील सर्व समन्वयकांची उपस्थिती राहणार आहे. मराठा समाजासाठी राज्य शासनाने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी तसेच इतर विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात येऊन मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply