News

मिस्टर परफेक्शनिस्टच्या मानधनाची चर्चा.

10Views

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या एका वेब सीरिजच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ती सीरिज भारतीय आध्यात्मिक गुरु ओशो यांच्या जीवनावर आधारित असून त्यात आमिर ओशोंची भूमिका साकारणार आहे. मात्र सीरिजचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या पुढे एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. ती म्हणजे आमिरनं सांगितलेलं प्रचंड मानधन. या चित्रपटाच्या टीमला ते काही मान्य नाही. त्यामुळे या सीरिजचं पुढे काय होतंय? हे पाहण्यासारखं असेल.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply