nagpurruralNews

मौदा टोल नाका फायरिंग प्रकरणात आरोपी अटकेत |

194Views

विशाल तिजारे ( प्रतिनिधि )

नागपुर मौदा ,
एंकर:- मौदा माथनी टोल नाक्यावर फायरिंग करूण पसार झालेले आरोपी मौदा पोलिसानच्या जाळयात आले असून आरोपीना दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे,

वीओ:- 19डिसेम्बर 2017 ला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील atm फोडून आरोपी पडून जात असता भंडारा पोलिसांच्या सूचनेनुसार मौदा पोलिसांनी माथनी टोल नाक्यावर नाका बंदी केली होती,
शंसया वरुन टोल नाक्यावर मौदा पोलिसांनी गाड़ी अडवली होती आणि पोलिस हवालदार रमेश आणि किशोर नारायण यांनी आरोपीना गाड़ी जवळ जाऊन गाड़ी चा दरवाजा उघड़ायल सांगितले मात्र गाडिचा काच उघडून लगेच आरोपी ने फायरिंग केली होती त्यामधे हवालदार रमेश ऐड़े खाली वाकल्याने त्यांच्या कानशिला पासून गोळी निघुन गेली आणि बालबाल बचावले होते,

तर आरोपी गाड़ी सोडून पसार झाले होते,
आरोपी चा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवड़े यांचा मार्गदर्शनात sdpo कामठी कातकडे आणि pi प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली psi टापरे यांचे पथक तयार करूँन टीम दिल्लीला जाउन आरोपिचा शोध घेतला असता आरोपी अमित दिवानसिंग साहू व पवन सिंग ठाकुर याना अटक करून मौदा पोलिस स्टेशन येथे आणन्यात आले.
आरोपी विरुद्ध भा द वी कलम 307. 353, 34, 325 आर्म एक्ट लावण्यात आले आहे, तर पुढील कार्रवाई psi टापरे करीत आहे

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply