News

रौप्य महोत्सव थाटात संपन्न

महात्मा फुले समता संस्था चे आयोजन.

25Views

सावनेर:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘ सावनेर चे आमदार सुनील केदार हे प्रमुख उपस्थित होते…
हिंदी सिनेमा व टिव्ही मालिका क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री निकिता शर्मा ठरल्या आकर्षणाचे केन्द्र…
सावनेर दि 29 डिसें2018 ला केशवराव पवार ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये संपन्न झालेल्या भव्य रौप्य महोत्सव चे शुभारंभ माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कार्यक्रम चे अध्यक्ष सुनील केदार व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले…
या आयोजन मध्ये मुख्य स्वरूपात उपस्थित सुप्रसिद्ध सिने तारीका निकिता शर्मा यांनी पत्रकार बांधवांशी मनमोकळे पणानी संवाद साधला हे विशेष..
कार्यक्रमाचे उदघाटक केन्द्रीय मंत्री मा.नितीन गडकरी यांनी ग्रामीण क्षेत्र चे कार्य करत असलेली महात्मा फुले समता शिक्षण संस्था च्या प्रयत्नाला अभिनंदन करीत म्हटले की संस्था द्वारे ग्रामीण क्षेत्रतील होतकरू विद्यार्थ्यांन करीता संशोधनात्मक अभ्यासक्रम समाविष्ट करुण ग्रामीण भागितील प्रतीभांना सामोर आनण्याचे कार्यात या संस्थेनी पुढाकार ध्यावा व या कार्यास लागणारी संपूर्ण मदत करण्यास मी वचनबध्द आहे असे आपले उदभोधन करीत ग्रामीण भागात संशोधनात्मक अभ्यासक्रम उपलब्ध होण्याच्या आशा पुलकीत केल्या…
क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी महात्मा फुले समता शिक्षण संस्था चें आभार मानले व म्हटले की शिक्षणाची दिशा दाखवनारे महात्मा जोतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व केशवराव पवार यांच्या उभारलेल्या पुतळ्याला माल्यार्पण करून शिक्षा संस्कृती मध्ये आपले योगदाना ने या क्षेत्रा ला समोर वाढवत आहे त्यांना अभिनंदन दिले व या संस्थान चा प्रति दर वर्षी हजारो युवा पिढी शारीरिक व ओदोगिक प्रशिक्षण प्राप्त करीत समाजाला आपले योगदान देत आहे या संस्थेची खूप मोठी उपलबधी आहे असे आपले अध्यक्ष संबोधनात म्हटले…
तमन्ना इव्हेंट मॅनेजमेंट नागपूर चे प्रयत्नाने कार्यक्रमास लाभलेल्या स्वरांगीनी,एक दील दो जान,बीबी के नखरे,महाकाली, देवी अश्या सुप्रसिद्ध नायिका टीव्ही मालीका व अनेक हिंन्दी चित्रपट अभिनेत्री निकिता शर्मा यांनी विध्यार्थ्यांना संबोधित करीत म्हटले की आज मला माझ्या शालेय व कॉलेज जीवनातील आठवण जागृत झाली आयुष्य मध्ये अडचणी येतात त्या अडचणी चा धर्यानी सामना केला पाहिजे. काही बनण्यासाठी काही गमवावे पण लागते आणि म्हटले की स्वप्न साकार होतात फक्त मेहनत करा यश नक्की मिळेल असे आपल्या मार्गदर्शनात निकिता शर्मा यांनी म्हटले..
संस्थेचे सचिव अरुण पवार ने प्रस्तावित करीत महात्मा फुले समता शिक्षण संस्था 25 वर्ष च्या प्रवासात संपूर्ण माहिती दिली;
आयोजनाच्या यशस्वीते करीता प्राचार्य सुरेश मोहतकर, शालू घोडेस्वार, कीर्ती बोधनकर, दिनेश बारापात्रे तसेच शिक्षक क्षेत्रातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले…
कार्यक्रमाचे संचालन मिसेस इंडिया2018 डॉ.रिचा सुंगध यांनी आपल्या मधुर आवाजात कार्यक्रमाचे संचालीत करुण उपस्थित सर्व मान्यवरांच्या व आणि उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना उत्साहित केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply