Petrol | Diesel Price

वडोघात रिलायन्स पेट्रोल पंपावर दरोडा.

171Views

मौदा 

विशाल र तिजारे-  वडोघात रिलायन्स पेट्रोल पंपावर दरोडा। मौदायापासुन अवघ्या १० कि मी वर असलेल्या नशनल हायवे ६ वर रिलायन्य पेट्रोल पंप आहे दिवसभरात पेट्रोल आणि डिझेल विकुन आलेली रक्कम अचानक आलेल्या दरोडेखोरांनी लुटुन नेली या पंपावर सुपरवायझर म्हणुन चंदशेखर मेक्षाम कायरत आहे पेट्रोल विकलेली रक्कम २६ हज़ार ४०० रूपये त्यांनी कपाटात ठेवत असतांना एका पांढत्या रगांच्या बेलोरो गाडीतुन सहा दरोडेखोर आले व त्यानी मेक्षाम याच्या मांडीवर लोंखडी राडने पहार केला व रक्कम लुटली विशेष म्हनजे बेलोरो गाडीला नंबर प्लटच नव्हती त्यामुळे ती गाडी नेमकी कुनाची असा पश्न पोलीसांना पडला मौदा पोलींसानी यापकरणी अझात आरोपीच्या विरोधात कलम ३९५, ३९७,४५२ अन्यवे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरिक्षक पमोद मडापे करीत आहे

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply