News

संत महात्म्यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे शुभारंभ…

संत महात्म्यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे शुभारंभ...

151Views

संत महात्म्यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे शुभारंभ…
विशाल महारुद्र यज्ञाची जैय्यत तयारी…

साहिल ढवळे

सावनेर

सावनेर लागत असलेल्या बोरुजवाडा येथील “लक्ष्मण नगर” न्यू बोरुजवाडा येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य श्री हनुमान जी व गजानन महाराज मंदीर प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्त येत्या दी.8 डीसेंबर 2018ते 14 डीसेंबर2018 या कालावधीत आयोजीत भव्य संत समागम व विशाल महारुद्र माहायज्ञ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन निश्चित आहे.
सदर आयोजनात संपुर्ण भारतातील जवळपास1000च्या वर ख्यातीप्राप्त साधु संत महात्मे यांचे आगमन व लाखो च्या संखेत भावीकांची अलोट गर्दी उसळण्याचा आयोजकांचा अंदाज आहे.सदर भव्य आयोजनाचे नियोजन सुव्यवस्थीत व्हावे करीता आयोजन कार्यालय असने आवश्यक असल्यामुळे कु्षी उत्पन्न बाजार समीती सावनेर येथे श्री महामंडलेश्वर गंगादासजी महाराज(राजस्थान),यांच्या हस्ते महंत श्री रधुवीरदास महाराज(जयपुर),शंकरदासजी महाराज,हरीदासजी महाराज(जयपुर),राघोदासजी महाराज(हीमाचल प्रदेश),अवधेशजी महाराज(मथुरा वु्ंदावन),दिग्वेसींग महाराज(हीमाचल),पुजारी महाराज,चिंनबाजी महाराज(म.प्र)मौनी बाबा (मौनी बाबा आश्रम कवडस),योगेश पारधी(पो.नी.सावनेर)गुणवंता चौधरी सभापती कु्.उ.बा.समिती,विनोद जैन अध्यक्ष व्यापारी संघ सावनेर,राजु कांबे संस्थापक गजानन महाराज देवस्थान,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
संपुर्ण भारतातुन सर्व संप्रदायाचे अनेक तपस्वी,संत,महंत,महामंडलेश्वर,जगतगुरु,महात्यागी साधु संताच्या पावन उपस्थीतीत पार पडणार्या या भव्य धर्मीक सोहळ्याच्या जैय्यत तयारी करीता,सरपंच अशोक निंबाळकर,दत्तात्रय धोटे,मिलींद केदार,भुवनेश्वर हाकंदे,प्रमोद ढोले,बबलु वर्मा,दामोधर मदने,प्रविण रणदीवे,सतीष गीरफ(गोवा)पत्रकार सर्वश्री किशोर ढुंढेले,अनिल अडकीने,प्रा.योगेश पाटील,शांताराम ढोके,मनोहर घोडसे,विजय पांडे,रितेष पाटील इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी काही कार्यांची स्वतंत्र जवाबदारी उपस्थिती कार्यकर्ते व सामाजीक संघटनांच्या पदाधिकारींना देण्यात आली

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply