nagpurruralNews

सुखकर्ता आर्थोपेडीक क्लिनिक चे शुभारंभ.

ग्रामीण भागत ही मिळणार उच्च स्तरिय आरोग्य सेवा... आजोबांचे स्वप्न पुर्ण करणे नातवाचे कर्तव्य...

8Views

सावनेर:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे

सावनेर येथील सांधे रोपन तज्ञ डॉ गुंजन धुंडेले यांच्या सुखकर्ता आर्थोपेडीक क्लिनिक चे उदघाटन क्षेत्राचे आमदार सुनील बाबू केदार यांच्या हस्ते आयएमऐ चे अध्यक्ष डॉ संगीता जैन,डॉ चंद्रकांत मानकर,व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन,माजी नगर उपाध्यक्ष विजय बसवार,प्राचार्य कमल भारव्दाज आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला…
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करित आमदार सुनिल केदार यांनी आवर्जून म्हटले की सावनेर शहरा सारख्या ग्रामीण भागात युवा उच्च शिक्षीत तज्ञ चिकित्सकांनी आपल्या आरोग्य सेवा देण्या करिता निवडने याला खुप मोठे धाड़स लागते खरचं ही बांब अंतत्य अभिनंदनास्पद बाब आहे यावेळी माझ्या डोळ्या पुढे “नाम” या चित्रपटातील “चिठ्ठी आई हे…आई है…चिठ्ठी आई है…”या गण्याचा खरा प्रभाव या युवा पीढीवर होत असल्याचा आभास होत आहे.मग ते डॉ. गुंजन धुंडेले असो डॉ तनू नामदेव कींवा डॉ जयंत कडकसर असो यांनी आपल्या जन्मभुमीला आपली कर्मभुमी बनविन्या करीता निवड केल्याबद्दल क्षेत्राचा जनप्रतिनीधी म्हणून मी यांचे आभार व्यक्त करुण अभिनंदन करतो तसेच सदैव आभारी रहील ग्रामीण भागात आरोग्यसेवा करणे तीतके सोपे नाही याची जान मला आहे मला विश्वास आहे डॉ गुंजन सारख्या प्रतिभा आपल्या कर्तुत्वशिल पणे कार्य करुण गोरगरीबांची सेवा करुण आपले परिवार, जन्मभुमी सोडून मोठ्या शहराकडे पलायन करणार्या शिक्षीत युवकां करिता प्रेरणादायी ठरुण त्यांना ग्रामीण भागाचे महत्व पटवून देण्यास प्रोत्साहन करतील असे मार्मिक संबोधन केले…
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गुंजन यांनी करत म्हटले की माझा जन्म सावनेर ला झाला ही माझी जन्मभुमी असुन त्याकरिता व माझे आजोबा स्व.सुखलालजी धुंडेले यांचे स्वप्न होते की मी सावनेर शहराला आपल्या सेवा दील्या पाहिजे आज मला अभिमान आहे की मी त्यांचे स्वप्न आपन सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने पुर्ण करित आहे…
संचालन डॉ तनू नामदेव नी तर आभार प्रदर्शन डॉ जया धुंडेले नी केले ..

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply