Loksabha 2019NewsPolitics

सुजय वीखे पाटील यांचा भाजपात प्रवेश.

13Views

स्टार अपेक्स,स्टाफ न्यूज :-

नगर च्या वीखे ची नवी पिढी भाजपात सुजय दादा विके पाटील यांनी भाजपात प्रवेश केला.मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडवनीस यांच्या उपस्थितीत त्यांनि भाजपात प्रवेश केला.सुजय दादा विके पाटील यांनी त्यांच्या समर्थकासह भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपमध्ये त्यांनी प्रवेश घेतास समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply