nagpurruralNewsUncategorized

सुनीता गावंडे याची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य पदी निवड

484Views

कोंढाळी- नागपूर जिल्ह्यातील जेष्ठ काँग्रेस नेत्या व जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सुनीता गावंडे याची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य पदी निवड झाली आहे…. नुकत्याच दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला होता… त्याच अधिवेशनात त्यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली…या निवडीत काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक याची महत्वाची भूमिका राहिली… या आदी सुनीता गावंडे अकरा वर्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा राहिल्या होत्या व त्या नागपूर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा व काँग्रेस जेष्ठ नेते नाना गावंडे यांच्या पत्नी आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply