News

‘सैराट’फेम रिंकू राजगुरू ‘कागर’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

5Views

मुंबई: –

‘सैराट’फेम रिंकू राजगुरू ‘कागर’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. रिंकूचा राजकीय थाटातला, रुबाबदार असा लूक यात पाहायला मिळतोय.

‘तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार कागर’ असं म्हणत रिंकूची ओळख करून देण्यात आली आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply