nagpurruralNews

२० हजार भावीकांनी घेतला महाप्रसाद

12Views

 भिवापूर / नांद
प्रतीनीधी:-राम वाघमारे नांद

महाशिवरात्री निमीत्ताने नांद येथील महादेव घाटात बसलेले नांद नदीवरील प्रसिद्ध मंदिर येथे २७ \२ \२०१९ रोजी संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले त्यात भागवत कथाकार ह.भ.प.हरीदास दांगड महाराज रेवलगाव (जालना) याच्या मधूर वाणीतून सप्ताहाचे किर्तन आज ५\३\२०१९ रोजी सप्ताहाचे समारोप झाले .
त्यानीत्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला.
यावेळी भागीकांची मोठ्या प्रमाणावर अलोटगर्दी झाली होती.
एकंदरीत २० हजाराचे भावीकांनी यावेळी महाप्रसाद घेतला.
यावेळी गावीतील तरून मंडळी या महाप्रसादाचे स्वयंपाक करण्यासाठी एकत्रीत आले.
यावेळी भिवापूर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply