News

प्रियांका गांधी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी;नव्या युगाची चाहूल.

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांच्या झंझावातात राजकीय अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांच्यासाठी सक्रिय राजकारणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात...

nagpurruralNews

कै. राम गणेश गडकरी यांच्या स्मृती शताब्दी निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम शुभारंभ.

सावनेर:- प्रतिनिधी:-साहिल ढवळे  .21जाने 2019 ते 23 जाने2019 पर्यन्त चालणाऱ्या भव्य शासकीय कार्यक्रमाचे शुभारंभ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड,यांचा अध्यक्षतेत मा.श्री दराळे (नायब तहसीलदार सावनेर), पो.नी.योगेश पारधी,अँड् श्रीकांत पांडे,मा.पवन जैस्वाल माजी नगराध्यक्ष, राजेश खंगारे युवा कँग्रेस अध्यक्ष विधानसभा क्षेत्र...

nagpurruralNews

बुटीबोरी चाकू से वार कर तीन को किया घायल एक की हालत गंभीर..

बुटीबोरी:- प्रतिनिधी :- नासिर हुसैन बुटीबोरी से करीबन 5 किलोमीटर की दूरी पर टाकलघाट मे रविवार शाम 7 बजे पुरानी रंजिश के चलते चार युवकों ने दर्शन बारे कर, प्रफुल पारसे, गणेश काढोते, योगेश बिसेन, इन चारों ने मिलकर योजना बनाई...

News

घरावर झेंडा, दारावर फलक, भिंतीवर कमळ

कोल्हापूर :- कार्यकर्त्याच्या घरावर पक्षाचा झेंडा, दारावर पक्षाचा फलक आणि भिंतीवर कमळ चिन्ह दिसले पाहिजे, मतदारांना सतत कमळ दिसेल अशी व्यवस्था करा, असा आदेश देत भारतीय जनता पक्षाने राज्यभर वातावरण निर्मिती सुरू केली आहे. बूथ मंडल अध्यक्षांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी...

nagpurruralNews

मेयोत पुन्हा सुरक्षा रक्षकाला मारहाण

नागपूर:- रुग्णाकडे लक्ष न दिल्याचे कारण देत नातेवाईकांकडून सुरू असलेला धुडघूस रोखण्यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातली सुरक्षा यंत्रणा तकलादू ठरत आहे. संतप्त नातेवाईकांनी सोमवारी पुन्हा एकदा एमआयसीयु वॉर्डात गोंधळ घालत सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. धक्कादायक...

News

मुंबईत बलात्कार आणि खुनाचे गुन्हे वाढले!

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी व सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत बलात्कार व खुनाचे गुन्हे वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, मुंबईत २०१७च्या तुलनेत मागील वर्षी बलात्कार व खुनाचे गुन्हे २१ टक्क्यांनी वाढले आहेत. मुंबई पोलिसांनी अलीकडंच प्रसिद्ध केलेल्या गुन्हे...

News

ब्राह्मणांचा मुंबईत मोर्चा आरक्षण, मोफत शिक्षणासाठी.

मुंबई: - ब्राह्मण समाजाला तात्काळ आरक्षण द्या, ब्राह्मण समाजातील गरिबांना आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा तसंच, ब्राह्मणांच्या मुलांना केजी ते पीजी मोफत शिक्षण द्या, अशा मागण्या करत हजारो ब्राह्मणांनी आज मुंबईतील आझाद मैदानात धडक दिली. 'जय परशुराम', 'ब्राह्मण...

News

अण्णांची हज़ारे ची मुख्यमंत्र्यांवर टीका

अहमदनगर:- ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी खूप गुणगाण गात होतो. मात्र, सत्तेवर आल्यानंतर ते खूप बदलले. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी त्यांनीही केलेली नाही. ढवळ्या शेजारी बांधला पवळा, गुण नाही पण वाण लागला…. या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे,’ अशी जळजळीत...

News

भाजपचा सवाल:कपिल सिब्बल ‘तिथे’ का होते

नवी दिल्ली:- ईव्हीएम हॅक करता येते हा अमेकिरी सायबर तज्ज्ञाचा दावा खोडून काढत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस समर्थकांनीच लंडनमधील हॅकथॉनचे आयोजन केले होते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल कार्यक्रमाची...

News

लोकसभा-विधानसभा एकत्र घेण्यावर शिक्कामोर्तब?

नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीलाही सामोरे जाण्याची तयारी भाजपने चालविली असून, एकत्र निवडणुकांचा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला जाईल, असे संकेत मिळाले आहेत. महाराष्ट्रासोबतच हरयाणा आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही लोकसभेसोबत एकत्र घेण्याच्या तयारीला लागण्याचे निर्देश देण्यात...

1 2 3 440
Page 2 of 440