Loksabha 2019

Loksabha 2019NewsPolitics

दिग्विजयसिंह:‘मोदी पंतप्रधान होणार नाहीत’.

इंदूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उघडे पडले असून, ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा विश्वास काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी सोमवारी व्यक्त केला. 'मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने ते उघडे पडले आहेत. त्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत...