Petrol | Diesel Price

NewsPetrol | Diesel Price

गॅस सिलिंडरसाठी पंधरा दिवसांचे वेटिंग.

 नागपूर :- घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांची डोकेदुखी अजून वाढली आहे. सिलिंडरसाठी मोबाइलवरून नोंदणी केल्यानंतरही तब्बल पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. गॅस एजन्सीद्वारे सुरू असलेल्या या गैरसोयीमुळे अनेकांची दिवाळी मनस्तापयुक्त ठरणार आहे. शहरातील काही गॅस एजन्सीजकडून...

1 2
Page 1 of 2